SQAAF : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व शाळा करिता शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच school equality assessment and assurance framework (SQAAF) मध्ये माहिती सादर करणे आवश्यक आहे. या पोस्टमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या पोर्टलवर लॉगीन कसे करायचे? लॉगिन केल्यानंतर मानकांची माहिती कशी भरायची? भरलेल्या माहितीसाठी आवश्यक पुरावा जोडताना गुगल ड्रायव्ह वर त्याची लिंक कशी तयार करायची याबाबतची माहिती पाहणार आहोत?
SQAAF लॉगीन कसे करायचे?
लॉगिन केल्यानंतर मानकांची माहिती कशी भरायची? भरलेल्या माहितीसाठी आवश्यक पुरावा जोडताना गुगल
ड्रायव्ह वर त्याची लिंक कशी तयार करायची