Skip to content

Shekadewari online test for 5th Scholarship and Navodaya

  • by
Shekadewari Online Test

इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमातील शेकडेवारी या घटकावर आधारित Shekadewari online test 2 या पोस्टमध्ये पाहणार आहोत. मागील पोस्ट मध्ये आपण शेकडेवारी या घटकावर आधारित Shekadewari online test 1 सोडवली असेल जर सोडवली नसेल तर इथे क्लिक करून ती सोडवू शकता.

शेकडेवारी हा इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकाच्या सरावासाठी नियमितपणे उदाहरणांचा सराव करणे आवश्यक असते. शेकडेवारी या घटकावर निरनिराळ्या प्रकारे या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यात प्रत्येक प्रकार समजून घेऊन त्या प्रकारच्या उदाहरणांचा सराव करणे गरजेचे असते.

शेकडेवारी या घटकावर आधारित हे दुसरी चाचणी आहे. पहिल्या चाचणीमध्ये आपण मिळालेले गुण व एकूण गुण याच्याशी संबंधित शेकडा गुण काढण्याबाबतची माहिती व्हिडिओद्वारे घेतली. त्याचबरोबर त्यावर आधारित ऑनलाइन चाचणी सुद्धा सोडवली आहे.

या ठिकाणी आपण शेकडेवारी वर विचारलेल्या अन्य प्रकारावर आधारित प्रश्न या Shekadewari online test 2 ऑनलाइन चाचणीत सोडवणार आहोत. चाचणी सोडवताना काही शंका आल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी शिष्यवृत्ती ५ वी app वरून डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Shekadewari online test 2

  • Shekadewari online test 2 मधील सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहेत.
  • सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर Submit वर क्लिक करा.
  • त्यानंतर आपला Response Submit होईल.
  • त्यानंतर View Score वर क्लिक करा.
  • आपल्याला मिळालेले गुण, चुकलेले प्रश्न, बरोबर उत्तरे दिसतील.
  • चुकलेल्या उत्तराखाली बरोबर पर्याय दिसेल.
  • प्रश्न समजला नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. त्याचे स्पष्टीकरण दिले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *