Skip to content

Previous Scholarship Exam Paper for class 5 | शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर

  • by
Previous Scholarship Exam Paper

Scholarship Exam Paper : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना मागील वर्षाचे Scholarship Exam Paper सोडवणे खूप फायदेशीर ठरते. सन 2017 पासून ते सन 2024 पर्यंत झालेल्या सर्व शिष्यवृत्ती परीक्षांचे पेपर सरावासाठी डाऊनलोड कसे करावे या विषयाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

या एकाच जागेवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका एका क्लिक वर डाउनलोड करता येतील.

Previous Scholarship Exam Paper PDF कसे डाऊनलोड करावे?

शिष्यवृत्ती परीक्षेतील मागील सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकतो. त्याचबरोबर या पोस्टमध्ये खाली दिलेल्या लिंक वरूनही आपण सदर प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकता.

  • सर्वात प्रथम आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा.
  • ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये www.mscepune.in टाईप करून सर्च करा.
  • त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे होम पेज ओपन होईल.
scholarship exam paper
  • त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या मेनू बारमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी ची एक टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्याला परीक्षांचे वर्ष दिसेल त्यातील 2024 वर क्लिक करा.
  • नंतर नवीन पेज वरती प्रश्नपत्रिका नावाची एक टॅब दिसेल. त्याखाली आपल्याला निरनिराळे वर्ष दिसून येतील.
scholarship exam paper
  • ज्या वर्षाची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करायचे आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर इयत्ता निवडा. त्यानंतर कोणत्या माध्यमाची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करावयाचे आहे ते निवडा. त्यानंतर आपल्या समोर पेपर एक आणि पेपर दोन प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिसते. त्यावर क्लिक करून आपण या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकता.

त्याचबरोबर या पोस्ट मध्ये खाली दिलेल्या बॉक्स मधील पेपर समोरील लिंक वर क्लिक करून ती प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकता.

Previous Scholarship Exam Paper for class 5

खालील टेबल मध्ये आपल्याला परीक्षेचे वर्ष, परीक्षेचे माध्यम, पेपर एक व पेपर दोन व त्याच्या खाली क्लिक here ची टॅब दिसेल. ज्या वर्षातील ज्या माध्यमाच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करावयाच्या आहे त्याच्या समोरील click here या टॅब वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्या फोनमध्ये सदर प्रश्नपत्रिका डाऊनलोड होते.

वर्षमाध्यमपेपर 1 पेपर 2
2017मराठीClick HereClick Here
2017हिंदीClick HereClick Here
2017EnglishClick HereClick Here
2018मराठीClick HereClick Here
2018हिंदीClick HereClick Here
2018EnglishClick HereClick Here
2019मराठीClick HereClick Here
2019हिंदीClick HereClick Here
2019EnglishClick HereClick Here
2020मराठीClick HereClick Here
2020हिंदीClick HereClick Here
2020EnglishClick HereClick Here
2021मराठीClick HereClick Here
2021हिंदीClick HereClick Here
2021EnglishClick HereClick Here
2022मराठीClick HereClick Here
2022हिंदीClick HereClick Here
2022EnglishClick HereClick Here
2023मराठीClick HereClick Here
2023हिंदीClick HereClick Here
2023EnglishClick HereClick Here
2024मराठीClick HereClick Here
2024हिंदीClick HereClick Here
2024EnglishClick HereClick Here
Previous Scholarship Exam Paper for class 5

शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी जुन्या प्रश्नाचा प्रश्नपत्रिकांचा Previous Scholarship Exam Paper सराव करणे आवश्यक आहे. या ठिकाणाहून सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्यांचा सराव करा. काही प्रश्नाबाबत अडचण वाटत असल्यास कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळे वेळेचे नियोजन करणे सोपे जाते, प्रश्नांमधील विविधता समजते.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *