Skip to content
उदाहरण संग्रह 35

उदाहरण संग्रह 35 | सहमूळ संख्या | पाचवी गणित

  • by

उदाहरण संग्रह 35 हा इयत्ता पाचवीच्या गणित पाठ्यपुस्तकातील सहमूळ संख्या ही संकल्पना दृढ करणारा आहे. यामध्ये सहमूळ संख्यांची जोडी आहे की नाही हे ओळखायचे आहे.… Read More »उदाहरण संग्रह 35 | सहमूळ संख्या | पाचवी गणित

शेकडेवारी

शेकडेवारी स्वाध्याय | गुणांची टक्केवारी 5 वी शिष्यवृत्ती

  • by

शेकडेवारी हा गणितामधील एक महत्त्वाचा घटक आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांपर्यंत या विषयावर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या पोस्टमध्ये आपण गुणांची टक्केवारी… Read More »शेकडेवारी स्वाध्याय | गुणांची टक्केवारी 5 वी शिष्यवृत्ती

रक्षाबंधन

रक्षाबंधन माहिती मराठी 2024 | राखी पौर्णिमा एक सण

  • by

श्रावण महिन्यातील पौर्णिमे दिवशी येणारा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा होय. हा सण भावा बहिणी मध्ये स्नेह, प्रेम वाढवणारा आहे.… Read More »रक्षाबंधन माहिती मराठी 2024 | राखी पौर्णिमा एक सण

स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय इयत्ता 4 थी

  • by

१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ ) पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. आ ) मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली… Read More »स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय इयत्ता 4 थी

शिवरायांचे बालपण स्वाध्याय

शिवरायांचे बालपण स्वाध्याय इयत्ता चौथी

१. रिकाम्या कंसातील योग्य पर्याय लिहा. अ ) शिवरायांचा जन्म ……….. किल्ल्यावर झाला. ( पुरंदर, शिवनेरी, पन्हाळा ) उत्तर- शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आ)… Read More »शिवरायांचे बालपण स्वाध्याय इयत्ता चौथी

पुस्तके स्वाध्याय

पुस्तके स्वाध्याय इयत्ता पाचवी | Pustake Swadhay

  • by

पुस्तके स्वाध्याय प्र १) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. १) पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात, असे कवितेत म्हटले आहे ? पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके माणसांच्या, जगाच्या… Read More »पुस्तके स्वाध्याय इयत्ता पाचवी | Pustake Swadhay

माहेर

6. माहेर स्वाध्याय इयत्ता पाचवी | Maher Swadhyay

  • by

इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील माहेर ही कविता सदाशिव माळी या कवींनी लिहिली आहे. यामध्ये कवींनी सासरी जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्री च्या मनातील भावना व्यक्त केली आहे.… Read More »6. माहेर स्वाध्याय इयत्ता पाचवी | Maher Swadhyay

शब्द समूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | shabd samuhabaddal ek shabd

  • by

शब्दसमूहाबद्दल एक शब्द : म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द व शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. मराठी मध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरले जाणारे अनेक… Read More »शब्दसमूहाबद्दल एक शब्द | shabd samuhabaddal ek shabd

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी फोटो

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माहिती मराठी

  • by

पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये झाला. त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर या जिल्ह्यात जामखेड नावाचा एक तालुका आहे या तालुक्यामध्ये… Read More »पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माहिती मराठी

सर्वांसाठी अन्न

सर्वांसाठी अन्न स्वाध्याय इयत्ता 5 वी | sarvansathi ann swadhyay

  • by

सर्वांसाठी अन्न स्वाध्याय पाचवीच्या परिसर अभ्यास एक पाठ्यपुस्तकातील एक घटक आहे. यामध्ये आधुनिक शेती पद्धतीमुळे झालेले फायदे, रासायनिक खते व सेंद्रिय खत यांचा वापर याविषयीची… Read More »सर्वांसाठी अन्न स्वाध्याय इयत्ता 5 वी | sarvansathi ann swadhyay