8th scholarship question paper pdf : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना मागील वर्षाचे 8th scholarship question paper सोडवणे खूप फायदेशीर ठरते. या ठिकाणी सन 2017 पासून ते सन 2024 पर्यंत झालेल्या सर्व शिष्यवृत्ती परीक्षांचे पेपर सरावासाठी डाऊनलोड डाउनलोड करता येतील.
8th scholarship question paper pdf कसे डाऊनलोड करावे?
शिष्यवृत्ती परीक्षेतील मागील सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकतो. त्याचबरोबर या पोस्टमध्ये खाली दिलेल्या लिंक वरूनही आपण सदर प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकता.
पाचवीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
8th scholarship question paper pdf
खालील टेबल मध्ये आपल्याला वर्ष, माध्यम, पेपर १ व पेपर २ व त्यासमोर Click here ची टॅब दिसेल. ज्या वर्षातील व ज्या माध्यमाच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करावयाच्या आहेत; त्याच्या समोरील click here या टॅब वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्या फोनमध्ये सदर प्रश्नपत्रिका डाऊनलोड होईल.
वर्ष | माध्यम | पेपर 1 | पेपर 2 |
2017 | मराठी | Click Here | Click Here |
2018 | मराठी | Click Here | Click Here |
2019 | मराठी | Click Here | Click Here |
2020 | मराठी | Click Here | Click Here |
2021 | मराठी | Click Here | Click Here |
2022 | मराठी | Click Here | Click Here |
2023 | मराठी | Click Here | Click Here |
2024 | मराठी | Click Here | Click Here |
8th scholarship question paper pdf
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!