5th scholarship practice test : इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याकरिता गणित विषयाची शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी देण्यात आली आहे. गणित विषयातील बेरीज व वजाबाकी वर आधारित शाब्दिक उदाहरणे सरावासाठी दिली आहेत. ही चाचणी NAS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञा शोध परीक्षा इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त आहे.
5th scholarship practice test
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, बेरीज व वजाबाकी या घटकावर आधारित online चाचणी स्पर्धा परीक्षेच्या सरावासाठी देण्यात आली आहे. या दोन घटकावर एकत्र प्रश्न आल्यास कोणती क्रिया करावी असा बऱ्याचदा संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी सराव असणे आवश्यक आहे. या पहिल्या चाचणीत ३ व ४ अंकी उदाहरणे दिली आहेत. पुढील चाचणीत ४ व ५ अंकी संख्या वर आधरित चाचणी असेल.
5th scholarship practice test चाचणी सोडवण्याबाबत सूचना
१) चाचणी सोडवण्यासाठी आपल्याजवळ वही पेन अथवा पाटी पेन्सिल घ्या.
२) सर्व उदाहरणे विचारपूर्वक सोडवा.
३) चाचणीतील सर्व प्रश्न सोडवाणे आवाश्यक आहे; त्याशिवाय चाचणी सबमिट होणार नाही.
४) चाचणी पूर्ण सोडवून झाल्यावर submit वर क्लिक करा.
५)सबमिट केल्यावर View Score ची tab दिसेल तिच्यावर क्लिक करून आपल्याला पडलेले गुण पहा.
६) चुकलेले प्रश्न व त्याचे बरोबर उत्तर तपासा.
७) प्रश्नाबाबत शंका असल्यास कमेंट करून कळवा.
८) सराव चाचणी कितीही वेळा सोडवू शकता.
९) खालील चाचणी सोडवा.
5th scholarship practice test 1
5th scholarship practice test Math शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी विषय गणित ही सराव चाचणी आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवा. कमेंट मध्ये आपल्या सूचना कळवा.
Very nice